मंडळाच्या ५७ व्या दि. ०२-०३-२०२१ रोजीच्या बैठकीत खालील प्रमाणे ठराव पारित करण्यात आलेला आहे . ठराव क्र ५७(२)/२०२१:- सन २०२०-२१ या वित्तीय वर्षात कोविद १९ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे बहुतांश कालावधीत शाळा / महाविद्यालये बंद होती अथवा ऑनलाईन पद्धतीने कार्यरत होती अशा स्थितीत दिनांक ०१-०४-२०२० ते दि . ३१ - ०३- २०२१ या कालावधीत शैक्षणिक सहाय्याच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी शाळा /महाविद्यालयातील उपस्थितीची अट शिथिल करण्यात येत आहे.    ठराव क्र ५७(५)/२०२१:- कोविद १९ विषाणूच्या प्रादुर्भाव कालावधीत जिल्हा कार्यालये नियमितपणे कार्यरत नसल्यामुळे नूतनीकरण होऊ न शकलेले व दि. ०१-०४- २०२० ते ३१-०३-२०२१ या कालावधीत बांधकामाच्या ठिकाणी अपघाती मृत्यू झालेल्या प्रकरणी बांधकाम कामगारांच्या वारसांना मंजूर योजनेकरिता देय अर्थसहाय्य देण्यात यावे. असा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला.
वार्षिक अहवाल आणि लेखापरीक्षण अहवाल
वार्षिक अहवाल आणि लेखापरीक्षण अहवाल 2018-19डाऊनलोड
वार्षिक अहवाल आणि लेखापरीक्षण अहवाल 2017-18डाऊनलोड
वार्षिक अहवाल आणि लेखापरीक्षण अहवाल 2016-17डाऊनलोड
वार्षिक अहवाल आणि लेखापरीक्षण अहवाल 2015-16डाऊनलोड
वार्षिक अहवाल आणि लेखापरीक्षण अहवाल 2014-15डाऊनलोड
वार्षिक अहवाल आणि लेखापरीक्षण अहवाल 2013-14डाऊनलोड
वार्षिक अहवाल आणि लेखापरीक्षण अहवाल 2012-13डाऊनलोड
वार्षिक अहवाल आणि लेखापरीक्षण अहवाल 2011-12डाऊनलोड
वार्षिक अहवाल आणि लेखापरीक्षण अहवाल 2010-11डाऊनलोड
वार्षिक अहवाल आणि लेखापरीक्षण अहवाल 2009-10डाऊनलोड
वार्षिक अहवाल आणि लेखापरीक्षण अहवाल 2008-09डाऊनलोड
वार्षिक अहवाल आणि लेखापरीक्षण अहवाल 2007-08डाऊनलोड