मंडळाच्या ५७ व्या दि. ०२-०३-२०२१ रोजीच्या बैठकीत खालील प्रमाणे ठराव पारित करण्यात आलेला आहे . ठराव क्र ५७(२)/२०२१:- सन २०२०-२१ या वित्तीय वर्षात कोविद १९ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे बहुतांश कालावधीत शाळा / महाविद्यालये बंद होती अथवा ऑनलाईन पद्धतीने कार्यरत होती अशा स्थितीत दिनांक ०१-०४-२०२० ते दि . ३१ - ०३- २०२१ या कालावधीत शैक्षणिक सहाय्याच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी शाळा /महाविद्यालयातील उपस्थितीची अट शिथिल करण्यात येत आहे.    ठराव क्र ५७(५)/२०२१:- कोविद १९ विषाणूच्या प्रादुर्भाव कालावधीत जिल्हा कार्यालये नियमितपणे कार्यरत नसल्यामुळे नूतनीकरण होऊ न शकलेले व दि. ०१-०४- २०२० ते ३१-०३-२०२१ या कालावधीत बांधकामाच्या ठिकाणी अपघाती मृत्यू झालेल्या प्रकरणी बांधकाम कामगारांच्या वारसांना मंजूर योजनेकरिता देय अर्थसहाय्य देण्यात यावे. असा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला.

Notifications

Notifications
Cess Collection Notification by Central Government
Recruitment rules for district executive officer and deputy district executive officer: Notification No. MAHBIL /2009/31747
Regarding re-establishment of building and other construction worker's welfare board.
Under the Building and Other Construction (Employment and Conditions of Service Regulation) Act, 1996, every building and other construction worker shall deposit the beneficiary under the Rules Act for a period of 60 years in a contribution fund of Rs.1
Regarding financial assistance to the workers in the register of Atal Construction Kamgar Housing Scheme (Rural).
Regarding implementation of Maharashtra Construction Workers' Housing Scheme under Pradhan Mantri Awas Yojana for workers and other construction workers in the state.
Dept. of Maharashtra Building and Other Construction Workers Welfare Board District Executive Officer (1 post) and Deputy Executive Officer (20 posts) deputation.
Regarding appointment of Retired Group A / Group B officers on contractual basis.
Regarding registration and receipt of applications from the registered labour organization.
List of specified works under building and other construction (Regulation of Employment and Conditions of Service) Act, 1996.
Building and Other Construction Workers (Employment Regulation and Conditions of Service) Act, 1996. - Notification - Extra part 4 - B
Increment in the amount of beneficiary of board schemes.
Procedure for recovery of cess.
Regarding payment of cash instead of gift items to the workers (26 May 2014).
Notification regarding Recovery Officials and Assessing Officer and Appellate Authority for recovery of cess.
Amendment in Maharashtra Building and Other Construction Workers (Regulation of Employment and Conditions of Service) Rules, 2007: Notification No. 143 - 11/10/2013.

Letters issued by The Board

दिनांक / Dateविषय / Subject
२१-०२-२०१९
महाराष्ट्र इमारत व इतर बंधकाम कामगार मंडळातील नोंदीत सक्रिय (जिवीत) बंधकाम कमगारांसाठी मध्यांह भोजन पुरविणेकरीता संस्था निश्चिती व दरस्वीकृतीबाबत।
०१-०३-२०१९
महाराष्ट्र इमारत व इतर बंधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदीत जिवीत (सक्रिय) बंधकाम कमगारांसाठी माध्यान्ह भोजन पुरविणेकरिता संस्था निश्चिती व दर स्विकृतीबाबत।
०३-०६-२०१९
महाराष्ट्र इमारत व इतर बंधकाम कामगार मंडळातील नोंदीत जिवीत (सक्रिय) बंधकाम कमगारांसाठी प्रायोगिक तत्वावर मुंबई / नवी मुंबई, ठाणे, व नागपूर या जिल्ह्यामध्ये राबविण्यात येणारी माध्यान्ह भोजन योजना पुणे जिल्हात राबविण्यास मान्यता देण्याबाबत।
२३-०६-२०२२
महाराष्ट्र इमारत व इतर कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदित बंधकाम कामगार लाभार्थ्याना सुरक्षा संच व अत्यावश्यक वस्तु संच वाटपाबाबत।