शासन निर्णय (२०२१ पर्यंत अद्यतनित) तारीख निर्णय 02/11/2021बाांधकाम कामगाराांची ग्रामीण व शहरी भागात सहजतेने, तत्परतेने व गतीने नोंदणी व्हावी यासाठी “नोंदणी अधधकारी” घोषित करणेबाबत 23/09/2021बाांधकाम कामगाराांची ग्रामीण व शहरी भागात सहजतेने, तत्परतेने व गतीने नोंदणी व्हावी यासाठी “नोंदणी अधधकारी” घोषित करणेबाबत. 18/01/2021महाराष्ट्र इमारत व इतर बाधां काम कामगार कल्याणकारी मांडळातील नोंदीत बाधां काम कामगार लाभार्थ्यांसाठी गृहपयोगी वस्तू सांच ववतरण योजनेस मांजुरी देणेबाबत. 08/01/2021महाराष्ट्र इमारत व इतर बाँधकाम कामगार कल्याणकारी मंडलांतर्गत विभाग प्रमुख, प्रादेशिक कार्यालय प्रमुख व कार्यालय प्रमुख म्हणून घोषित करण्याबाबत 23/11/2020इमारत व इतर बाांधकाम कामाच्या आराखडयास (Plan) मांजुरीची तसेच इमारत व इतर बाांधकामाच्या कायादेशाची प्रत महाराष्ट्र इमारत व इतर बाांधकाम कामगार कल्याणकारी मांडळास उपलब्ध करून देण्याबाबत. 14/08/2020इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार वनयमन व सेवाशती) अवधवनयम,१९९६ मधील कलम 22 मध्ये नोंदणीकृ त बाधं काम कामर्ारांच्या कल्याणासाठी योजना तयार करण्याची तरतुद आहे. त्यास अनुलक्षनू संदभाधीन क्र. 1 व 2 येथील शासन वनणगयान्वये मंडळांतर्गत नोंदीत बांधकाम कामगारास नोंदणीनंतर लगेच हत्यारे / अवजारे खरेदीकरीता रू. 5000/- चे अर्गसहाय्य देण्याची योजना सुरु करण्यात आलेली आहे. 2. तथापि महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वदनांक 13.02.2020 रोजीच्या 53 व्या बठै कीत सदर योजना बदं करण्याच्या घेतलेल्या वनणगयास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे. 28/02/2020तज्ञ समिती शासन निर्णय 07/02/2019अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांना घरबांधणीनंतर घरापोटी खरेदी केलेली जमीन व तदअनुषंगिक बाबींसाठी झालेल्या खर्चाची प्रतिपूर्ती करण्यासाठी अर्थसहाय्य देणेबाबत. 14/01/2019अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांना अर्थसहाय्य देणेबाबत. 01/11/2018बांधकाम कामगारांची ग्रामीण व शहरी भागात सहजतेने, तत्परतेने व गतीने नोंदणी व्हावी यासाठी “नोंदणी अधिकारी” घोषित करणेबाबत. 29/10/2018शहरी भागातील महाराष्ट्र बांधकाम कामगार निवास योजनेतील पात्रता निश्चित करणेबाबत. 04/10/2018महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत मान्यता प्राप्त सहायक कामगार आयुक्त आणि सरकारी कामगार अधिकारी या पदांच्या नावात बदल करणेबाबत. 29/06/2018महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातंर्गत नोंदित कामगार व त्यांच्या कुटुंबियांना स्पर्धा परिक्षा पूर्वतयारी प्रशिक्षण योजना राबविण्याबाबत. 07/03/2018नोदींत पात्र बांधकाम कामगारांना बांधकामासाठी उपयुक्त/ आवश्यक असलेली अवजारे खरेदी करण्याकरीता मंडळाकडून रु. 5000/- चे अर्थसहाय्य देण्याबाबत. 03/02/2018राज्यातील इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत महाराष्ट्र बांधकाम कामगार आवास योजना राबविण्याबाबत. 02/01/2018बांधकाम कामगारांची ग्रामीण व शहरी भागात सहजतेने, तत्परतेने व गतीने नोंदणी व्हावी यासाठी नोंदणी अधिकारी घोषित करणेबाबत. 23/11/2017महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोदींत पात्र बांधकाम कामगारांना सुरक्षा संच (Safety Kit) पुरविण्याच्या योजनेस शासन मान्यता देण्याबाबत. 22/11/2017महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोदींत पात्र बांधकाम कामगारांना अत्यावश्यक वस्तू संच (Essential Kit) पुरविण्याच्या योजनेस शासन मान्यता देण्याबाबत. 22/09/2017बांधकाम कामगारांची ग्रामपंचायत स्तरावर नोंदणी करणेबाबत. 27/06/2017बांधकाम कामगारांची नोंदणी-धडक मोहीम घेण्याबाबत. 02/06/2017महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदीत बांधकाम कामगारांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ट करण्याबाबत. 04/03/2017श्री.श्री.चु.श्रीरंगम,सहसंचालक (लेखा व कोषागारे)यांची महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या सचिव पदावर प्रतिनियुक्तीने नेमणूक करण्याबाबत. 01/03/2017नोदींत पात्र बांधकाम कामगारांना बांधकामासाठी उपयुक्त/आवश्यक असलेली अवजारे खरेदी करण्याकरीता मंडळाकडून रु. 5000/- चे अर्थसहाय्य देण्याबाबत. 16/12/2016राज्य शासकीय कर्मचारी व इतरांना घरभाडे भत्ता मंजूर करण्यासाठी राज्यातील शहरे / गावे यांचे पुनर्वर्गीकरण. 28/11/2016जनश्री विमा योजनेचे नामकरण आम आदमी विमा योजना असे करण्याबाबत. 21/09/2016महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदीत बांधकाम कामगारांना महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना लागू करण्याबाबत. 15/06/2016इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार नियमन व सेवाशर्ती) अधिनियम, 1996 अंतर्गंत तज्ञ समिती पुन:गठित करण्याबाबत. 02/05/2016महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे विद्यमान अध्यक्ष श्री.ओमप्रकाश ननकू यादव यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्याबाबत. 14/08/2014महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या नोंदीत बांधकाम कामगारांच्या आरोग्य व वैयक्तीक अपघात विमा योजनेबाबत. 14/08/2014महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाच्या नोंदीत बांधकाम कामगारांच्या पाल्यास रु.1000/- रकमेपर्यन्तची शैक्षणिक उपयोगाची पुस्तके भेट देण्याबाबत. 18/06/2014महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्गत राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना द्यावयाच्या भेटवस्तू ऐवजी रोख रक्कम देणेबाबत. 30/05/2014महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्गत राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना द्यावयाच्या भेटवस्तू ऐवजी रोख रक्कम देणेबाबत. 26/05/2014महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्गत राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना द्यावयाच्या भेटवस्तू ऐवजी रोख रक्कम देणेबाबत.