नव्याने नोंदणी/नुतणीकरण अर्ज संगणक प्रणालीवर सादर करण्याकरिता संबंधित बांधकाम कामगारांनी आपल्या मूळ कागदपत्रांसह नजिकच्या तालुका कामगार सुविधा केंद्रात उपस्थित राहावे.
नाव निर्देशन
श्री. बाबासो महादेव जाधव प्रथम अपील अधिकारी
श्री. डेविलाल मानसिंग राजपूत राज्य जन माहिती अधिकारी
श्री. रविंद्र गायकवाड राज्य जन माहिती अधिकारी