नव्याने नोंदणी/नुतणीकरण अर्ज संगणक प्रणालीवर सादर करण्याकरिता संबंधित बांधकाम कामगारांनी आपल्या मूळ कागदपत्रांसह नजिकच्या तालुका कामगार सुविधा केंद्रात उपस्थित राहावे.

वित्तीय माहिती

 

 

  • मंडळाकडे उपकर, कामगारांची नोंदणी फी व कामगारांची वार्षिक वर्गणी या माध्यमातून निधी जमा होतो.
  • उपकर अधिनियमाच्या कलम 3 (1) नुसार केंद्र शासनाने अधिसूचनेद्वारे एकुण प्रकल्प खर्चाच्या 1% (जमिनिचे मूल्य वगळता) इतकी रक्कम उपकर निश्चित केला आहे.
  • कामगारांची नोंदणी फी रु.25/- असुन वार्षीक वर्गणी रु.60/- आहे.
  • मंडळाच्या खात्यावर माहे मार्च, 2017 पर्यंत उपकर, कामगार नोंदणी फी, कामगार वार्षिक वर्गणी व जमा रक्कमेवरील व्याजाची एकूण रक्कम सुमारे रु.7482.33 कोटी जमा आहे.

BANK DETAILS FOR CESS COLLECTION

Sr.No.

Bank & Branch Name

Account Type

Account No.

Ifsc Code

1 Central Bank of India [BKC,Bandra(E),Mumbai] Current account 3671178591 CBIN0282611

 

 

BANK DETAILS FOR CONSTRUCTION WORKERS REGISTRATION FEE

Sr.No.

Bank & Branch Name

Account Type

Account No.

Ifsc Code

1 Central Bank of India [BKC,Bandra(E),Mumbai] Saving account 3230821864 CBIN0282611

 

BANK DETAILS FOR CONSTRUCTION WORKERS MEMBERSHIP FEE

Sr.No.

Bank & Branch Name

Account Type

Account No.

Ifsc Code

1 Central Bank of India [BKC,Bandra(E),Mumbai] Saving account 3143044488 CBIN0282611

मंडळाकडील जमा उपकर व खर्चाचे वर्षनिहाय विवरणपत्र