नव्याने नोंदणी/नुतणीकरण अर्ज संगणक प्रणालीवर सादर करण्याकरिता संबंधित बांधकाम कामगारांनी आपल्या मूळ कागदपत्रांसह नजिकच्या तालुका कामगार सुविधा केंद्रात उपस्थित राहावे.

चुकीच्या बँक तपशीलांमुळे ज्यांचे पैसे बँकेत जमा झाले नाहीत अशा लाभार्थ्यांची यादी (22 Apr 2025 पर्यंत)