नव्याने नोंदणी/नुतणीकरण अर्ज संगणक प्रणालीवर सादर करण्याकरिता संबंधित बांधकाम कामगारांनी आपल्या मूळ कागदपत्रांसह नजिकच्या तालुका कामगार सुविधा केंद्रात उपस्थित राहावे.   मुंबई (पूर्व) विक्रोळी तालुका सुविधा केंद्राचे कार्यालय एम.एम.टी.सी. हाऊस, दुसरा मजला, प्लॉट नं. सी 22, ब्लॉक - ई, बांन्द्रा कुर्ला संकुल,बांन्द्रा (पुर्व),मुंबई 400 051 येथे स्थलांतरीत झाले आहे

COVID १९ विषाणु प्रादुर्भाव कालावधीत रु. ३०००/- अर्थसहाय्य वाटपाचा जिल्हा व कामगार निहाय तपशील.

Number of beneficiaries: