आमची दृष्टी आणि ध्येय
कामगारांसाठी कामाची चांगली परिस्थिती उपलब्ध करणे तसेच त्यांचे जीवनमान सुधारणे, तसेच रोजगार क्षमता व रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी शाश्वत आधारावर कौशल्य विकास करणे .
अधिकाधिक बांधकाम कामगारांची मंडळाअंतर्गत नोंदणी करुन त्यांना व त्यांच्या अवलंबितांकरिता शैक्षणिक सहाय्य, आरोग्य, आर्थिक सहाय्य व सामाजिक सुरक्षेसारख्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देणे व त्यांचे जीवनमान सुधारणे


