महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत शासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवा करार पध्दतीने विवक्षीत कामासाठी घेण्याबाबतच्या सूचना मराठी वर्तमानपत्रात प्रसिध्द करणेबाबत.   Applications will be rejected if clarification is not given in 7 days on receipt of message. / ज्या नोंदणी , नूतनीकरण व लाभाच्या अर्जावर स्पष्टीकरण मागवले आहे त्यांनी ७ दिवसाच्या आत स्पष्टीकरण देणे जरुरी आहे. जर विहित मुदतीत स्पष्टीकरण दिले नाही तर अर्ज नाकारण्यात येतील याची कृपया नोंद घ्यावी.

वित्तीय माहिती

  • मंडळाकडे उपकर, कामगारांची नोंदणी फी व कामगारांची वार्षिक वर्गणी या माध्यमातून निधी जमा होतो.
  • उपकर अधिनियमाच्या कलम 3 (1) नुसार केंद्र शासनाने अधिसूचनेद्वारे एकुण प्रकल्प खर्चाच्या 1% (जमिनिचे मूल्य वगळता) इतकी रक्कम उपकर निश्चित केला आहे.
  • कामगारांची नोंदणी फी रु.25/- असुन वार्षीक वर्गणी रु.60/- आहे.
  • मंडळाच्या खात्यावर माहे मार्च, 2017 पर्यंत उपकर, कामगार नोंदणी फी, कामगार वार्षिक वर्गणी व जमा रक्कमेवरील व्याजाची एकूण रक्कम सुमारे रु.7482.33 कोटी जमा आहे.
BANK DETAILS FOR CESS COLLECTION

Sr.No.

Bank & Branch Name

Account Type

Account No.

Ifsc Code

1 Central Bank of India
[BKC,Bandra(E),Mumbai]
Current account 3671178591 CBIN0282611

BANK DETAILS FOR CONSTRUCTION WORKERS REGISTRATION FEE

Sr.No.

Bank & Branch Name

Account Type

Account No.

Ifsc Code

1 Central Bank of India
[BKC,Bandra(E),Mumbai]
Saving account 3230821864 CBIN0282611

 

BANK DETAILS FOR CONSTRUCTION WORKERS MEMBERSHIP FEE

Sr.No.

Bank & Branch Name

Account Type

Account No.

Ifsc Code

1 Central Bank of India
[BKC,Bandra(E),Mumbai]
Saving account 3143044488 CBIN0282611

मंडळाचे वर्षानुसार उपकर संग्रह (कोटींमध्ये)

वर्ष
प्राप्त उपकराची रक्कम (रू. कोटीमध्ये )
2006 - 2007--
2007 - 2008 0.77
2008 - 2009 0.58
2009 - 2010 9.18
2010 - 2011 87.58
2011 - 2012 425.29
2012 - 2013 777.09
2013 - 2014 728.90
2014 - 2015 836.50
2015 - 2016 1180.21
2016 - 2017 1061.88
2017-2018 1145.99
2018-2019 1362.32
2019-2020
1502.70
2020-2021
जानेवारी 2021 पर्यंतची 4 तिमाही
1464.71
एकूण10,583.70

मंडळाचे वार्षिक उत्पन्न व खर्च (कोटींमध्ये)

अ.क्र. तपशील2013-
14
2014-152015-162016-172017-182018-192019-20
2020-21
(मार्च 2021 पर्यंतची)
एकूण रक्कम
1उपकरानुसार उत्पन्न
2029.39836.501180.211061.881145.991362.321502.701464.7110,583.70
2योजनांवरील खर्च38.9860.7535.3415.2860.52511.19__722.06
3प्रशासकीय खर्च18.8757.494.096.046.5015.46__108.45
4एकूण खर्च (योजना + प्रशासक)57.85118.2439.4321.3267.02526.65__830.51