मंडळाच्या ५७ व्या दि. ०२-०३-२०२१ रोजीच्या बैठकीत खालील प्रमाणे ठराव पारित करण्यात आलेला आहे . ठराव क्र ५७(२)/२०२१:- सन २०२०-२१ या वित्तीय वर्षात कोविद १९ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे बहुतांश कालावधीत शाळा / महाविद्यालये बंद होती अथवा ऑनलाईन पद्धतीने कार्यरत होती अशा स्थितीत दिनांक ०१-०४-२०२० ते दि . ३१ - ०३- २०२१ या कालावधीत शैक्षणिक सहाय्याच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी शाळा /महाविद्यालयातील उपस्थितीची अट शिथिल करण्यात येत आहे.    ठराव क्र ५७(५)/२०२१:- कोविद १९ विषाणूच्या प्रादुर्भाव कालावधीत जिल्हा कार्यालये नियमितपणे कार्यरत नसल्यामुळे नूतनीकरण होऊ न शकलेले व दि. ०१-०४- २०२० ते ३१-०३-२०२१ या कालावधीत बांधकामाच्या ठिकाणी अपघाती मृत्यू झालेल्या प्रकरणी बांधकाम कामगारांच्या वारसांना मंजूर योजनेकरिता देय अर्थसहाय्य देण्यात यावे. असा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला.

नोंदणीकृत कामगारांची यादी

Count :

चालू आकडेवारी

नोंदीत बांधकाम कामगार संख्या

नोंदीत सक्रीय (जिवीत ) बांधकाम कामगार संख्या

विविध योजनांचा लाभ वाटप केलेल्या लाभार्त्यांची संख्या

विविध योजनांमध्ये लाभ वाटप करण्यात आलेली रक्कम (रू. कोटींमध्ये )

नोंदीत व सक्रीय बांधकाम कामगारांचा वर्षनिहाय तपशील

अ.क्र. वर्ष नोंदीत बांधकाम कामगार
12011-1233794
22012-1382403
32013-1482667
42014-15175579
52015-16121225
62016-1797745
72017-18355118
82018-19662088
एकूण 1610619

सन 2011-12 ते 2018-19 (मार्च 2019 पर्यंत) या कालावधीत एकूण ९,२७,५८३ बांधकाम कामगारांची नोंदणी सक्रीय(जिवीत) आहे

 
 
 
 
 

अ.क्र.
वर्णन
उपलब्ध अर्जांची एकूण संख्यास्कॅन करण्यासाठी देण्यात आलेल्या एकूण अर्जांची संख्यापूर्ण झालेल्या स्कॅनिंगची एकूण संख्यामाहिती पूर्ण भरल्याची एकूण संख्या
1माहिती भरल्याची आणि स्कॅनिंग करण्याची स्थिती10,75,317
5,41,6163,75,5013,03,206