परिपत्रके / अधिसूचना (ऑगस्ट २०२४ पर्यंत अद्यतनित) परिपत्रके / अधिसूचना इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगाराचे विनियमन व सेवाशर्ती) अधिनियम, १९९६: Notification No. MAHBIL /2009/31747 (30/11/2023) केंद्र सरकारची उपकर वसुलीची अधिसूचना इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगाराचे विनियमन व सेवाशर्ती) अधिनियम, १९९६: Notification No. MAHBIL /2009/31747 इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची पुनर्स्थापना करणेबाबत. इमारत व इतर बांधकाम (रोजगार व सेवाशर्ती नियमन) अधिनियम, १९९६, च्या अर्थांतर्गत प्रत्येक इमारत व इतर बांधकाम कामगार उकत अधिनियमाखाली लाभार्त्याना ६० वर्षापर्यंत त्याचा रुपया १ दरमहा अंशदान निधीमध्ये जमा करण्याबाबत अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांना अर्थसहाय्य देणेबाबत राज्यातील इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत महाराष्ट्र बांधकाम कामगार आवास योजना राबविण्याबाबत..... महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील जिल्हा कार्यकारी अधिकारी (१ पद) आणि उप कार्यकारी अधिकारी (२० पदे) ही पदे प्रतिनियुक्तीने भरण्याबाबत करार पद्धतीवर सेवानिवृत्त गट अ / गट ब अधिकाऱ्यांची नियुक्ती करणेबाबत नोंदणीसाठी व लाभासाठीचे अर्ज नोंदणीकृत मजदूर संघटनेकडून दाखल करून घेण्याबाबत इमारत व इतर बांधकाम (रोजगार व सेवाशर्ती नियमन) अधिनियम, १९९६, च्या अर्थांतर्गत विनिर्दिष्ट कामांची यादी इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार नियमन व सेवाशर्ती) अधिनियम, 1996. - अधिसूचना - असाधारण भाग ४ - ब मंडळाच्या योजनांच्या लाभाच्या रकमेत वाढ करण्याबाबत उपकर वसूल करण्याबाबतची कार्यपद्धती बांधकाम कामगारांना द्यावयाच्या भेट वस्तू ऐवजी रोख रक्कम देणेबाबत ( २६ मे २०१४ ) उपकर वसुली करण्याकरिता वसुली अधिकारी व निर्धारण अधिकारी तसेच अपिलीय अधिकारी संदर्भातील अधिसूचना Amendment in Maharashtra Building and Other Construction Workers (Regulation of Employment and Conditions of Service ) Rules,2007 : अधिसूचना क्रमांक १४३ - ११/१०/२०१३ मंडळाने जारी केलेली पत्रे दिनांक / Dateविषय / Subject ०१-०१-२०२४ Regarding the action to be taken on registration/renewal/claim applications of construction workers received in IWBMS ०१-१२-२०२३ Regarding Discontinuation of Mid-Day Meal Scheme २२-११-२०२३ Comprehensive Instructions on the Action to be Taken on Registration/Renewal/Claim application of Registered Construction Workers received in IWBMS ०३-११-२०२३ Comprehensive Instructions on the Action to be Taken on Registration/Renewal/Claim application of Registered Construction Workers received in IWBMS २३-१०-२०२३ Regarding Discontinuation of Mid-Day Meal Scheme २०-१०-२०२३ Comprehensive Instructions on the Action to be Taken on Registration/Renewal/Claim application of Registered Construction Workers received in IWBMS ११-१०-२०२३ Office order regarding RTI ०७-०८-२०२३ Regarding Implementation of Check-up to Treatment Health Scheme for Active Construction Workers ०९-०१-२०२३ Regarding Implementation of Check-up to Treatment Health Scheme for Active Construction Workers - Corrigendum २९-११-२०२२ महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत विविध कल्याणकारी योजनांच्या लाभ वाटपाबाबत. ०९-११-२०२२ बांधकाम कामगारांच्या नोंदणी व नूतनीकरणात वाढ करण्याबाबतच्या उपाययोजनांना मान्यता देणेबाबत २९-०६-२०२२ मंडळाकडील नोंदीत सक्रिय (जिवीत) बांधकाम कामगार लाभार्थ्याकरिता राबविण्यात येणान्या आरोग्य तपासणी योजनेबाबत २३-०६-२०२२ महाराष्ट्र इमारत व इतर कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदित बंधकाम कामगार लाभार्थ्याना सुरक्षा संच व अत्यावश्यक वस्तु संच वाटपाबाबत। ०५-०७-२०२१ महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या गुंतवणूक उपसमितीचे पुनर्गठनाबाबत. २१-१२-२०१९ महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी, मंडळाकडील सर्व नोंदीत सक्रिय (जिवीत) बांधकाम कामगारांची आरोग्य तपासणी करण्यास व महिला बांधकाम कामगारांची ब्रेस्ट कॅन्सर तपासणी करण्यास मान्यता प्रदान करण्याबाबत. ०३-०६-२०१९ महाराष्ट्र इमारत व इतर बंधकाम कामगार मंडळातील नोंदीत जिवीत (सक्रिय) बंधकाम कमगारांसाठी प्रायोगिक तत्वावर मुंबई / नवी मुंबई, ठाणे, व नागपूर या जिल्ह्यामध्ये राबविण्यात येणारी माध्यान्ह भोजन योजना पुणे जिल्हात राबविण्यास मान्यता देण्याबाबत। ०१-०३-२०१९ महाराष्ट्र इमारत व इतर बंधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदीत जिवीत (सक्रिय) बंधकाम कमगारांसाठी माध्यान्ह भोजन पुरविणेकरिता संस्था निश्चिती व दर स्विकृतीबाबत। १३-०२-२०१९ महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी नोंदीत जिवीत (सक्रिय) बांधकाम कामगारांची आरोग्य तपासणी करण्याबाबत. २१-०२-२०१९ महाराष्ट्र इमारत व इतर बंधकाम कामगार मंडळातील नोंदीत सक्रिय (जिवीत) बंधकाम कमगारांसाठी मध्यांह भोजन पुरविणेकरीता संस्था निश्चिती व दरस्वीकृतीबाबत।