मंडळाच्या ५७ व्या दि. ०२-०३-२०२१ रोजीच्या बैठकीत खालील प्रमाणे ठराव पारित करण्यात आलेला आहे . ठराव क्र ५७(२)/२०२१:- सन २०२०-२१ या वित्तीय वर्षात कोविद १९ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे बहुतांश कालावधीत शाळा / महाविद्यालये बंद होती अथवा ऑनलाईन पद्धतीने कार्यरत होती अशा स्थितीत दिनांक ०१-०४-२०२० ते दि . ३१ - ०३- २०२१ या कालावधीत शैक्षणिक सहाय्याच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी शाळा /महाविद्यालयातील उपस्थितीची अट शिथिल करण्यात येत आहे.    ठराव क्र ५७(५)/२०२१:- कोविद १९ विषाणूच्या प्रादुर्भाव कालावधीत जिल्हा कार्यालये नियमितपणे कार्यरत नसल्यामुळे नूतनीकरण होऊ न शकलेले व दि. ०१-०४- २०२० ते ३१-०३-२०२१ या कालावधीत बांधकामाच्या ठिकाणी अपघाती मृत्यू झालेल्या प्रकरणी बांधकाम कामगारांच्या वारसांना मंजूर योजनेकरिता देय अर्थसहाय्य देण्यात यावे. असा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला.

स्क्रीन रीडर प्रवेश

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, महाराष्ट्र शासन वेबसाइट वर्ल्ड वाइड वेब कन्सोर्टियम (डब्ल्यू 3 सी) वेब सामग्री प्रवेशयोग्यता मार्गदर्शक तत्त्वे (डब्ल्यूसीएजी) 2.0 लेवल एए. हे स्क्रीन वाचकांसारख्या सहाय्यक तंत्रज्ञानाद्वारे वेबसाइटमध्ये दृश्यमान असुरक्षा असलेल्या वेबसाइटवर प्रवेश करेल. वेबसाइटची माहिती वेगवेगळ्या स्क्रीन वाचकांद्वारे उपलब्ध आहे.

निवडण्यासाठी विविध स्क्रीन वाचक

 

स्क्रीन रीडर वेबसाइट विनामूल्य / खरेदीवर उपलब्ध
Screen Access For All (SAFA) http://www.nabdelhi.org/NAB_SAFA.htm (External website that opens in a new window)External website that opens in a new window विनामूल्य
Non Visual Desktop Access (NVDA) http://www.nvda-project.org/ (External website that opens in a new window)External website that opens in a new window विनामूल्य
System Access To Go http://www.satogo.com/ (External website that opens in a new window)External website that opens in a new window विनामूल्य
Thunder http://www.screenreader.net/index.php?pageid=2 (External website that opens in a new window)External website that opens in a new window विनामूल्य
WebAnywhere http://webanywhere.cs.washington.edu/wa.php (External website that opens in a new window)External website that opens in a new window विनामूल्य
Hal http://www.yourdolphin.co.uk/productdetail.asp?id=5 (External website that opens in a new window)External website that opens in a new window खरेदीवर उपलब्ध
JAWS http://www.freedomscientific.com/Products/Blindness/JAWS (External website that opens in a new window)External website that opens in a new window खरेदीवर उपलब्ध
Supernova http://www.yourdolphin.co.uk/productdetail.asp?id=1 (External website that opens in a new window)External website that opens in a new window खरेदीवर उपलब्ध
Window-Eyes http://www.gwmicro.com/Window-Eyes/ (External website that opens in a new window)External website that opens in a new window खरेदीवर उपलब्ध