मृत्यूसंबंधी अर्थसहाय्य योजना

मृत्यूसंबंधी अर्थसहाय्य योजना

नोंदीत लाभार्थी बांधकाम कामगाराचा कामावर असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसास रु. ५, ००,०००/- ( रु. पाच लाख फक्त ) एवढे आर्थिक सहाय्य

लाभाचे स्वरूप

कामावर असताना मृत्यू झाल्यास रु. ५, ००,०००/-

कागदपत्रे (छायांकित प्रती)

 • नोंदणी पावती
 • मंडळाचे ओळखपत्र
 • मृत बांधकाम कामगाराच्या कायदेशीर वारसाचे बँकेचे पासबुक
 • रहिवासी पुरावा ( रेशन कार्ड / लाईट बील )
 • सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेला मृत्यू दाखला
 • अर्जदार कायदेशीर वारस असल्याचा पुरावा
 • बांधकाम कामगाराचा कामावर असताना मृत्यू झाल्याबाबतचा पुरावा
 • पंचनामा झालेले कागदपत्र ( मृत्युच्या जागेवर काम करत असताना )
 • कामगाराच्या नावे आधारकार्ड / मतदान कार्ड / पॅनकार्ड / पासबुक इ.
 • अर्जदाराच्या नावे आधारकार्ड / मतदान कार्ड / पॅनकार्ड / पासबुक इ.
 • सर्व सत्यप्रती स्वय: साक्षांकित करणे

नोंदीत लाभार्थी कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या नामनिर्देशित केलेल्या वारसास रु. १०,०००/- ( रु. दहा हजार फक्त ) एवढी रक्कम अंत्यविधीसाठी मदत

लाभाचे स्वरूप

कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या नामनिर्देशित केलेल्या वारसास रु. १०,०००/-

कागदपत्रे (छायांकित प्रती)

 • नोंदणी पावती
 • मंडळाचे ओळखपत्र
 • मृत बांधकाम कामगाराच्या नामनिर्देशित वारसाचे बँकेचे पासबुक
 • रहिवासी पुरावा ( रेशन कार्ड / लाईट बील )
 • सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेला मृत्यू दाखला
 • अर्जदार नामनिर्देशित वारस असल्याचा पुरावा
 • कामगाराच्या नावे आधारकार्ड / मतदान कार्ड / पॅनकार्ड / पासबुक इ.
 • अर्जदाराच्या नावे आधारकार्ड / मतदान कार्ड / पॅनकार्ड / पासबुक इ.
 • सर्व सत्यप्रती स्वय: साक्षांकित करणे

नोंदीत लाभार्थी कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नी अथवा स्त्रीकामगाराचे विधुर पतीस प्रतिवर्षी रु. २४,०००/- ( रु. चोवीस हजार फक्त ) एवढे आर्थिक सहाय्य ( फक्त पाच वर्षासाठी )

लाभाचे स्वरूप

प्रतिवर्षी रु. २४,०००/- ( फक्त पाच वर्षासाठी )