विवाह विषयक अर्थसहाय्य योजना

विवाह विषयक अर्थसहाय्य योजना

नोंदीत लाभार्थी बांधकाम कामगारास स्वत:च्या पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतीपुर्तीसाठी रु. ३०,०००/- ( रु. तीस हजार फक्त ) अनुदान

लाभाचे स्वरूप

पहिल्या विवाहाच्या खर्चासाठी रु. ३०,०००/- अनुदान

कागदपत्रे (छायांकित प्रती)

  • नोंदणी पावती
  • मंडळाचे ओळखपत्र
  • बँकेचे पासबुक
  • रहिवासी पुरावा ( रेशन कार्ड / लाईट बील )
  • मेरेज सर्टिफिकेट / लग्नपत्रिका / ग्रामपंचायत / नगरपालिका / महानगर पालिका प्रमाणपत्र / न्यायालयीन प्रमाणपत्र
  • प्रथम विवाह असल्याबाबत शपथपत्र
  • अर्जदाराच्या नावे आधारकार्ड / मतदान कार्ड / पॅनकार्ड / पासबुक इ.
  • लग्नाचा ( वर वधूचा ) एकत्रित फोटो
  • सर्व सत्यप्रती स्वय: साक्षांकित करणे