अपघात विषयक अर्थसहाय्य योजना

अपघात विषयक अर्थसहाय्य योजना

नोंदीत लाभार्थी कामगारास ७५% किंवा कायमचे अपंगत्व आल्यास रु. २,००,०००/- ( रु. दोन लाख फक्त ) एवढे आर्थिक सहाय्य तथापि, नोंदीत बांधकाम कामगाराचे विमा संरक्षण असल्यास, विमा रकमेची प्रतिपूर्ती अथवा रु. २,००,०००/- (रु. दोन लाख फक्त) आर्थिक सहाय्य यापैकी कोणताही एकच लाभ अनुज्ञेय राहील

लाभाचे स्वरूप

७५% किंवा कायमचे अपंगत्व आल्यास रु. २,००,०००/-

कागदपत्रे (छायांकित प्रती)

  • नोंदणी पावती
  • मंडळाचे ओळखपत्र
  • बँकेचे पासबुक
  • रहिवासी पुरावा ( रेशन कार्ड / लाईट बील )
  • कामगारास ७५% किंवा अधिक अपंगत्व असल्याचे सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्याचे / वैद्यकीय मंडळाचे प्रमाणपत्र व संपूर्ण वैद्याकीय उपचाराच्या कागदपत्रांच्या प्रती
  • कामगारांच्या नावे आधारकार्ड / मतदान कार्ड / पॅनकार्ड / पासबुक इ.
  • सर्व सत्यप्रती स्वय: साक्षांकित करणे